बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

व्यथा माझ्या मनातल्या..?


कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

का वागतोस नेहमी..

माणसांसारखा जगातल्या..

माझे अंतरंग तूच फक्त जाणतोस..

का मग कळत नाहीत भावना मनातल्या..

म्हणतोस खूप प्रेम आहे..

अर्थ तरी कळतो का प्रेमातला..

कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

११ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Good One.

Unknown म्हणाले...

Good One n same feelings.

Unknown म्हणाले...

same feeling majhya pan aahet fakt tyachyaparyant pohochalya pahijet. mag sagle jag jinkalyache anubhavata yeyil.

Unknown म्हणाले...

khup mast aahe........


माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहचल्या आहेत.आणि
तिच्या मनातल्या हि भावना माझ्या मनात पोहोचल्या आहेत.
दोघांच्या हि भावनेत प्रेम आहे. हे दोघांना माहिती आहे.
आणि या भावना स्पष्ट का होत नाही. नाही ते कधीच होणार नाही.
त्या मागे एकाच कारण असाव
दोघानाही एकाच बंधनात जखडून ठेवलं आहे.
ते म्हणजे.....
.
''संस्कार''...................!!!!!.

अनामित म्हणाले...

सहज-सुंदर...

सारिका म्हणाले...

poonam,bharat, davbindu: धन्यवाद...

ARVIND म्हणाले...

heart touching............

सारिका म्हणाले...

thanks arvind..

अनामित म्हणाले...

हाय सारीका !
तुझा मेल मिळाला . तु तुझ्या ब्लॉग वरील नविन पोस्ट बद्द्ल माझं मत विचारलं आहेस. . . . . . . .. ठिक आहे.
डायरी ची पार्श्वभूमी मी वाच्ली . . . . .. कदाचित पुर्ण डायरी वाचल्या नंतर मी खरं खरं मत देउ शकेन
पण तरी सुध्दा जे वाचले त्या बद्दल सांगतो.
तु खरंच डायरी लिहीतेस का ? की तुझ्या अंतरी च्या भावना व्यक्त करण्यासाठी हा मार्ग निवडला आहे.
सारीका . . . . . . जर डायरी च कथानक तुझ्या आयुष्याशी निगडीत असेल तर एक नक्की सांगतो. तु तुझा भूतकाळ डायरीच्या माध्यमातून मांडतेय . तुझा भूतकाळ नक्कीच तुला हेलावून सोडणारा असला पाहीजे . काही केल्या त्या जून्या आठवणी मनातून जात नाहीत
डायरीत अजून बरच काही येणार आहे. डायरीतल्या बायकोच्या पुर्व आयुष्यात अनेक रम्य घटनांनी भरलेल आहे. .
डायरीतील बायको खूप स्वप्नाळू . अन् रसिक वाटतेय. तीला अपेक्षित असणारं असं प्रेम तिला व्यक्त करता आलं नाही ही तिची खंत वाटते आहे. तिच्या पुर्व आयुष्यातल्या जोडीदारा कडून तिला समजून घेण्या बद्दल च्या तिच्या अपेक्षा कदाचित अपूर्ण राहील्या असाव्यात.
तिचा आत्ताचा असणारा जोडीदार तिच्यावर खूप प्रेम करतो. पण त्याची तुलना त्याच्याशी होउ नाही शकणार . . . . . . .
डायरीचे कथानक जर काल्प्निक असेल तर . . . . अन् त्याचा तुझ्या आयुष्याशी काही संबंध नसेल तर तु एक फार छान साहित्यिक अविष्कार जन्माला घालत आहेस . . . . . . . . . . पण मला खात्री आहे की हे काल्पनिक नसावे . थोडं फार त्यात तुझ्या आयुष्याचं त्यात प्रतिबिंब आहे.
( इतकं प्रेम करावंच कशाला ? की विसरणं आणि जगण्म अवघड होउन बसेल )
प्रेमाच्या बाबतीत माझा अनूभ्व खूप वाईट आहे. प्रेम करून मी आयुष्याची माती केली . आता कायमचा लंगडा होउन बसलो आहे.
तीला विसरता विसरले जात नाही अन तिच्या शिवाय कुणी आवडत नाही . ती मात्र मला सोडून कधिच निघुन गेली . प्रेमाच्या बाबतीत मी इतकेच म्हणेण
" हमने जफा ना सिखी
उनको वफा ना आइ "
" पत्थर से दिल लगाया
और चोट दिल पे खाइ "
असो . . . . ..
नेहमी प्रमाणे तुं लेखन छान अन् टवटवीत होतं
तुझा वाचक
संदीप

अनामित म्हणाले...

khup chhan aahe kavita
same feelign maza pan aahe, tyala pan mahit aahe , pan tyala kadhi umjal mahit nahi maza manachi vyatha

सारिका म्हणाले...

thnks dear...pan next time please aapala nav liha....